Tuesday, May 23, 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1600 जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1600 जागांसाठी  12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

✅ पद : 

1) कनिष्ठ सचिव सहाय्यक (JSA)

2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

✅ वय: 18 ते 27 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

✅ पे लेवल:

पद क्र.1: ₹19,900 - 63,200/-

पद क्र.2:₹25,500 - 81,100/-

पद क्र.3:₹25,500 - 81,100/-

✅ शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण व इतर 

✅ फी: General/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08 जून 2023

✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

जाहिरात क्रमांक: 05/08

➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.