Friday, May 26, 2023

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनमध्ये क्लार्क पदाची भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनमध्ये (MUCBF) पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

✅ पद:

1) ज्युनियर क्लार्क

2) क्लार्क

3) सिनियर क्लार्क

✅ वय: 22 ते 35 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनमधे भरती  कोणत्याही शाखेत पदवी, MS-CIT व इतर 

✅ फी: सविस्तर जाहिरात पाहणे.

✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख:  31 मे 2023

✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

 जाहिरात क्रमांक: 05/14

➖➖➖➖➖➖➖➖

व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.