Monday, June 19, 2023

तहसीलदार कार्यालयात 'कोतवाल’ पदाची भरती

 तहसीलदार कार्यालयात चौथी पास उमेदवारांसाठी ‘कोतवाल’ पदासाठी अर्ज मागवत आहे.


✅ पद: कोतवाल


✅ वय: 18 ते 40 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ शैक्षणिक पात्रता: 04थी पास


✅ फी: खुला – ३००/- रुपये

राखीव – २००/- रुपये


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2023 


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

rzp.io/l/tahasil 

➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.Saturday, June 17, 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 205 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 205 जागांसाठी पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


✅ पद व जागा : 

▪️1) ट्रेनी इंजिनिअर (191)

▪️2) प्रोजेक्ट इंजिनिअर (14)


✅शैक्षणिक पात्रता: 

 BE/B.Tech/B.Sc Engg. व इतर 


✅ वय: 

28 ते 32 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ पे लेवल: 

▪️1) ट्रेनी इंजिनिअर : ₹40,000-55,000/-

▪️2) प्रोजेक्ट इंजिनिअर : ₹45.000-55,000/-


✅ फी:

(SC/ST/PWD: फी नाही)

▪️पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/-

▪️पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/-


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

rzp.io/l/BELkm

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 388 जागांसाठी भरती

 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 388 जागांसाठीऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


✅ पद व जागा : 

1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) (पदसंख्या 149) 

2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ( पदसंख्या 74)

3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) ( पदसंख्या 63)

4) ज्युनियर इंजिनिअर (E & C) ( पदसंख्या 10)

5) सुपरवाइजर (IT) ( पदसंख्या 09)

6) सुपरवाइजर (सर्व्हे) ( पदसंख्या 19)

7) सिनियर अकाउंटेंट ( पदसंख्या 28)

8) हिंदी ट्रांसलेटर ( पदसंख्या 14)

9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) ( पदसंख्या 14)

10) ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) ( पदसंख्या 08)


✅शैक्षणिक पात्रता व पे लेवल 

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (₹29,600-1,19,500/-)

पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.4: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.5: पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स  किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.6: सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.7: Inter CA किंवा Inter CMA - (₹29,600 - 1,19,500)

पद क्र.8: इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी - (₹27,000 - 1,05,000)

पद क्र.9: ITI ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - (₹25,000-85,000)

पद क्र.10: ITI ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) - (₹25,000-85,000)


✅ वय: 

18 ते 30 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ फी:

General/OBC/EWS: ₹295/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

tinyurl.com/NHPCkm

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती

 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात भरती असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


✅ पद : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)


✅शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व इतर 


✅ वय: 18 ते 30 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ पे लेवल: ₹15,600-39,100/-


फी: फी नाही.


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी:

rzp.io/l/NHAI

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.

#भारत_सरकार_मिंट, मुंबई येथे विविध जागांसाठी भरती

भारत सरकार मिंट, मुंबई येथे विविध जागांसाठी भरती होत असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


✅ पद व पे लेवल : 

1) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) - (₹18,780-67,390/-)

2) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) - (₹18,780-67,390/-)

3) ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) - (₹18,780-67,390/-)

4) ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) - (₹18,780-67,390/-)

5) ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) - (₹18,780-67,390/-) 

6) ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) - (₹18,780-67,390/-)

7) ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) - (₹18,780-67,390/-)

8) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) - (₹18,780-67,390/-)

9) ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) - (₹18,780-67,390/-)

10) ज्युनियर ऑफिस असिस्टंट - (₹21,540-77,160/- )

11) ज्युनियर बुलियन असिस्टंट - (₹21,540-77,160/-)


✅शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: ITI (फिटर)

पद क्र.2: ITI (टर्नर)

पद क्र.3: ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)

पद क्र.4: ITI (मोल्डिंग)

पद क्र.5: ITI (हीट ट्रीटमेंट)

पद क्र.6: ITI (फाऊंड्री/फर्नेस)

पद क्र.7: ITI (ब्लॅकस्मिथ)

पद क्र.8: ITI (वेल्डिंग)

पद क्र.9: ITI (कारपेंटर)

पद क्र.10: पदवीधर व संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.11: पदवीधर व संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


✅ वय: 

25 ते 28 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ फी: General/OBC/EWS: ₹600/- (SC/ST/PWD: ₹200/-)


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

rzp.io/l/IGMumbai

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

https://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.महाराष्ट्र वन विभागात विविध जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगाभरती होत असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


✅ पद, जागा व पे लेवल : 

1) वनरक्षक (2138) [29,700-69,100/-]

2) लेखापाल (129) [29,200-92,300/-]

3) सर्वेक्षक (86) [25,500-81,100/-]

4) लघुलेखक (उच्चश्रेणी) (13) [44,900-1,42,400/-]

5) लघुलेखक (निम्नश्रेणी) (23) [41,800-1,32,300/-]

6) कनिष्ठ अभियंता (08) [38,600-1,22,800/-]

7) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (05) [38,600-1,22,800/-]

8) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (15) [25,500-81,100]


✅शैक्षणिक पात्रता: 

 ▪️पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण

▪️पद क्र.2:  पदवीधर व इतर 

▪️पद क्र.3: 12वी उत्तीर्ण व इतर 

▪️पद क्र.4: 10वी उत्तीर्ण व इतर 

▪️पद क्र.5: 10वी उत्तीर्ण व इतर 

▪️पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व इतर 

▪️पद क्र.7: पदव्युत्तर पदवी किंवा व इतर 

▪️पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी


✅ वय: 

18 ते 40 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ फी: सविस्तर माहिती पहावी 


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

rzp.io/l/vanvibhag

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

https://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.


सशस्त्र सीमा बलात विविध जागांसाठी मेगाभरती

सशस्त्र सीमा बलात विविध जागांसाठी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडूनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 


✅ पद : 

1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) - पदसंख्या 15

2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)  - पदसंख्या 296

3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) - पदसंख्या 02

4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) - पदसंख्या 23

5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) - पदसंख्या 578

6) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) - पदसंख्या 96

7) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) - पदसंख्या 14

8) कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)  - पदसंख्या 07

9) कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर)  - पदसंख्या 416

10) ASI (फार्मासिस्ट)  - पदसंख्या 07

11) ASI (रेडिओग्राफर)  - पदसंख्या 21

12) ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) - पदसंख्या 01

13) ASI (डेंटल टेक्निशियन) - पदसंख्या 01

14) सब इंस्पेक्टर (पायोनिर) - पदसंख्या 20

15) सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)  - पदसंख्या 03

16) सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) - पदसंख्या 59

17) सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) - पदसंख्या 29

18) ASI (स्टेनोग्राफर) - पदसंख्या 40

19) असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) - पदसंख्या 18


✅ वय: 18 ते 35 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ पे लेवल:

▪️पद क्र 1 ते 5: ₹25,500 - 81,100/-

▪️पद क्र 6 ते 9: ₹21,700 - 69,100/-

▪️पद क्र 10 ते 13: ₹29,200 - 29,300/- 

▪️पद क्र 14 ते 17: ₹35,400 - 1,12,400/-

▪️पद क्र 18: ₹29,200 - 92,300/-

▪️पद क्र 19: ₹56,100 - 1,77,500/-


✅ शैक्षणिक पात्रता: 

▪️पद क्र.1: 10वी व ITI व इतर 

▪️पद क्र.2: 10वी उत्तीर्ण, ITI, अवजड वाहन चालक परवाना व इतर

▪️पद क्र.3: 10वी उत्तीर्ण व कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा इतर

▪️पद क्र.4: 12वी (बायोलॉजी) आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम व इतर

▪️पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा व इतर

▪️पद क्र.6: 10वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना व इतर

▪️पद क्र.7: 10वी उत्तीर्ण व इतर

▪️पद क्र.8: 10वी उत्तीर्ण ITI व इतर 

▪️पद क्र.9: 10वी उत्तीर्ण ITI व इतर

▪️पद क्र.10: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व B.Pharm/D.Pharm व इतर

▪️पद क्र.11: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व  रेडिओ डायगोनिस डिप्लोमा व इतर

▪️पद क्र.12: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व इतर

▪️पद क्र.13: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व डेंटल हाईजेनिस्ट कोर्स व इतर

▪️पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी व इतर

▪️पद क्र.15: 10वी उत्तीर्ण व ITI किंवा AUTOCAD कोर्स व इतर

▪️पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) व इतर

▪️पद क्र.17: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व इतर

▪️पद क्र.18: 12वी  उत्तीर्ण व इतर

▪️पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी व इतर


फी: General/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

https://rzp.io/l/sashastra

➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖

पुणे सारख्या मोठ्या शहरात फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी

\

 🏚️ पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 🏡


🎯 आमची वैशिष्ट्ये 🎯


🏵️ आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर

🧱आतील भिंतीचे पाच इंचाचे भरीव बांधकाम

🏛️पीओपी फिनिशिंग

🪁 ग्रॅनाईट ओटा आणि ड्राय बाल्कनी सह सुसज्ज किचन

🛀आधुनिक पद्धतीने तयार केलेली टॉयलेट व बाथरूम

🥷24 तास खाजगी सुरक्षा रक्षक

📹 सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरे

🛗फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट

☎️सर्व फ्लॅटसाठी व्हिडिओ फोन

🚰24 तास पाण्याची सोय

🌤️सोलर वॉटर हीटर सिस्टीम


 एकदा साईटला भेट द्या प्रेमात पडाल 


🎟️ साईटचा पत्ता

सिटीएस नं. 183, सोमवार पेठ पुणे


संपर्कासाठी पत्ता

ऑफिस नंबर 201, दुसरा मजला, मोती हाईट्स अपार्टमेंट, सिटीएस नं. ७२२, बुधवार पेठ, पुणे.


📲 9822338474, 9850710880


http://dhunt.in/MJRds

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.


मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 281 जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 281 जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

✅ पद व जागा : 

एक वर्ष प्रशिक्षण 

1) फिटर (42)

2) मेसन (BC) (08)

3) I&CTSM (03)

4) इलेक्ट्रिशियन (38)

5) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (24)

6) इलेक्ट्रोप्लेटर (01)

7) फाउंड्रीमन (01)

8) मेकॅनिक डिझेल (32)

9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (07)

10) MMTM (12)

11) मशीनिस्ट (12)

12) पेंटर (G) (09)

13) पॅटर्न मेकर (02)

14) मेकॅनिक Reff. AC (07)

15) शीट मेटल वर्कर (03)

16) पाईप फिटर (12)

17) शिपराईट (वुड) (17)

18) टेलर (G) (03)

19) वेल्डर (G & E) (19)

 दोन वर्षांचे प्रशिक्षण 

1) रिगर शिपराईट (स्टील) (12)

2) फोर्जर आणि हीट ट्रीटर (01)

3) शिपराईट (स्टील) (16)


✅ वय: जन्म 21 नोव्हेंबर 2002 ते 21 नोव्हेंबर 2009 दरम्यान (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)


✅ शैक्षणिक पात्रता: 

रिगर: 08वी उत्तीर्ण

फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण

उर्वरित पदे: 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI


✅ शारीरिक पात्रता:

उंची: 150 सेमी

छाती: फूगवून 05 सेमी 

वजन: 45 kg


✅ पे लेवल: ITI उत्तीर्ण होण्यासाठी ₹ 7000/- दर महिन्याला  आणि ₹ 6000/- नवशिक्या साठी


✅ फी: सविस्तर माहिती पहावी 


✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 


✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: 

https://rzp.io/l/naval

➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇

http://bit.ly/3nrwd84  

➖➖➖➖➖➖➖➖

_जाहिरात!  जाहिरात!! जाहिरात!!! 


जमीन विकणे आहे .


कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडापासून ५ कि. मी. अंतरावर असणाऱ्या बोरपाडाळे  येथे १०,२०,३०,४० अशी एकूण ११७ गुंठे एकत्रित किंवा विभागून जमीन विकणे.


जमिनीची वैशिष्ट्ये

✅ क्लिअर टायटल

✅ आपल्या जागेसमोर डांबरी रोड टच

✅ भरपूर नैसर्गिक व्युह असणारी

✅ आपल्या जागेलगत लाईटची सोय

✅ बोअर मारल्यास लगेच पाण्याची सुविधा

✅ हॉटेल/ रेस्टॉरंट/ फार्महाऊससाठी उपयुक्त जागा

✅ गुंतवणूक लॉजिंग अकॅडमी उपयुक्त जागा

✅ आपल्याच जागेमध्ये लेडीज होस्टेल ४०,००० S.F.(स्क्वेअर फुट) R .C.C बांधकाम ६० रूम्स तयार आहेत

✅ जमिनीपासून १०० मी. अंतरावर भव्य हॉस्पिटल / मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज १ लाख Sq. F दोन्ही मिळून बांधकाम

✅ तसेच डेव्हलप एरिया, हॉटेल्स, लॉजिंग, रहिवास, बसस्टॉप

✅ जमिनीपासून पंचगंगा पुल २० किमी 

✅ जमिनीपासून वाटार हायवे ब्रिज २९ किमी

✅ जमिनीपासून बांबवडे व्यापार पेठ १० किमी

✅ रत्नागिरी/ कोल्हापूर/ सांगली या तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी बोरपाडाळे बसस्टॉप चौकापासून १०० मि. अंतरावर असणारी ही मोक्याची जमीन विकणे आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:

📲 ९४२०६८५५५५,  ७३८५५०६०६०

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा


Saturday, June 3, 2023

#भारतीय_डाक_विभागात 12,828 जागांसाठी भरती.

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

पोस्ट ऑफिसात पोस्टमास्टर पदाच्या 12,828 पदांची भरती असून भारतीय डाक विभाग पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे.

पद:
पद क्र.1: ब्रांच पोस्ट मास्टर (पे लेवल: ₹12,000 - 29,380/-)
पद क्र.2: असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (पे लेवल: ₹10,000 - 24,470/-)

वय: 18 ते 40 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण व इतर

एकूण पदे: 12,828

✅ फी: General/OBC/EWS:₹100/- (SC/ST/PWD/महिला:फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023

ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 

जाहिरात क्रमांक: 05/09
➖➖➖➖➖➖➖➖
व्हॉट्स्ॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा 
➖➖➖➖➖➖➖➖
🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा


Monday, May 29, 2023

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात (AHD) विविध जागांसाठी पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पद व पे लेवल: 

1) पशुधन पर्यवेक्षक (₹25,500 - 81,100/-) 

2) वरिष्ठ लिपिक (₹25,500 - 81,100/-)

3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (₹41,800 - 1,32,300/-)

4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (₹38,600 - 1,22,800/-)

5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (₹35,400 - 1,12,400/-)

6) तारतंत्री (₹19,900 - 63,200/-)

7) यांत्रिकी (₹19,900 - 63,200/-)

8) बाष्पक परिचर (₹19,900 - 63,200/-)

वय: 18 ते 38 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

शैक्षणिक पात्रता: 

▪️पद क्र.1: कृषी पदवी व इतर

▪️पद क्र.2: कोणत्याही शाखेत पदवी व इतर

▪️पद क्र.3: 10वी उत्तीर्ण व इतर 

▪️पद क्र.4: 10वी उत्तीर्ण व इतर 

▪️पद क्र.5: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी व इतर 

▪️पद क्र.6: ITI (तारतंत्री)    

▪️पद क्र.7: 10वी उत्तीर्ण, ITI (डिझेल मेकॅनिक)

▪️पद क्र.8: 10वी उत्तीर्ण व इतर

फी : सविस्तर माहिती पाहा 

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023

ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

 व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.