सोशल मिडिया

आजचे जग हे आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणारे यूग आहे. आजच्या फास्टफूडच्या जमान्यात आपल्याला सगळं काही झटपट पाहिजे असतं. मग ते जेवण असो वा बातमी.....
म्हणूनच आमच्या संपादक मंडळाने उपलब्ध ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करत, या आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा बाळगून, आम्ही कोंकण Mirror
ऑनलाईन न्यूजपेपर
सुरू केला आहे. या ऑनलाईन दैनिकामध्ये आजूबाजूच्या घडामोडी, घटना, नवीन जॉब्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम असे विविध घटक आपल्याला पाहायला मिळतील. समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करून जाणारी ही ऑनलाईन न्यूज पेपरची संकल्पना आहे.
आपल्या शुभेच्छा सह आशीर्वाद नेहमीच मार्गदर्शक ठरतील.

please follow us on






सूचना व प्रतिक्रिया नेहमीच स्वागतार्ह

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.