Sunday, May 21, 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 120 जागांसाठी भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 120 जागांसाठी पद भरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

✅ पद व जागा: 

1) असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन) (100)

2) असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) (20)

✅ वय: 19 ते 45 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

✅ पे लेवल: सविस्तर माहिती पहावी 

✅ शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी व इतर 

✅ एकूण पदे: 120

✅ फी: General/OBC/EWS: ₹300/-  (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2023

✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.  

 जाहिरात क्रमांक: 05/03

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

डेलीहंटवर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.