Sunday, May 21, 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) विविध जागांसाठी भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) विविध पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पद व शैक्षणिक पात्रता:

1) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) (B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा)

2) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) (B.Sc/ इंजिनिअरिंग डिप्लोमा/ITI (फिटर)+10वी व इतर)

3) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) (इंजिनिअरिंग डिप्लोमा व इतर)

वय: 18 ते 26 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

पे लेवल: सविस्तर माहिती पाहा.

फी: General/OBC/EWS:₹150/- (SC/ST/PWD: फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2023

ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

 जाहिरात क्रमांक: 05/04

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

डेलीहंटवर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.