Sunday, May 21, 2023

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 35 जागांसाठी भरती

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) विश्लेषक-A च्या 35 पदांसाठी भरती करत असून ऑफलाईन अर्ज मागवीत आहेत. 

✅ पद: विश्लेषक- अ वर्ग 

✅ वय: 19 ते 45 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

✅ पे लेवल: - ₹44,900-1,42,400/-

✅ शैक्षणिक पात्रता: पदवीधर पदवी व इतर.

✅ एकूण पदे: 35

✅ फी: फी नाही

✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन 

✅ अर्ज पाठविण्याचा पत्ता: सविस्तर माहिती पहावी 

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023   

✅ ऑफलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

जाहिरात क्र. 48

➖➖➖➖➖➖➖➖

✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.