Sunday, May 21, 2023

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ४८० जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

✅ पद व शैक्षणिक पात्रता (पगार) व पदसंख्या : 

१) व्यवस्थापक - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ७५,०००/-) पदे ०३

२) उपव्यवस्थापक - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ६०,०००/-) पदे ०४

३) वरिष्ठ पर्यवेक्षक - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ४५,०००/-) पदे २८

४) कनिष्ठ पर्यवेक्षक - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. २८,२००/-) पदे १२

५) वरिष्ठ सेवा कार्यकारी - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / उत्पादन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा (Rs. २६,९८०/-) पदे १५

६) कनिष्ठ सेवा कार्यकारी - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / उत्पादन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा (Rs. २५,९८०/-) पदे ३०

७) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर - 10वी पास, अनुभव व इतर (Rs. २३,६४०/-) पदे ३०

८) व्यवस्थापक टर्मिनल (प्रवासी) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ७५,०००/-) पदे ०१

९) उपव्यवस्थापक टर्मिनल (प्रवासी) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ६०,०००/-) पदे ०३

१०) कर्तव्य अधिकारी (प्रवासी) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ३२,२००/-) पदे ०५

११) व्यवस्थापक टर्मिनल (कार्गो) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ७५,०००/-) पदे ०१

१२) उपव्यवस्थापक टर्मिनल (कार्गो) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ६०,०००/-) पदे ०२

१३) कर्तव्य व्यवस्थापक (कार्गो) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ४५,२००/-) पदे ०७

१४) कर्तव्य अधिकारी (कार्गो) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. ३२,२००/-) पदे १०

१५) ज्युनियर ऑफिसर (कार्गो) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. २६,९८०/-) पदे ०९

१६) वरिष्ठ ग्राहक सेवा अधिकारी - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. २६,९८०/-) पदे ५०

१७) ग्राहक सेवा अधिकारी - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव (Rs. २५,९८०/-) पदे १६५ 

१८) कनिष्ठ ग्राहक सेवा अधिकारी - बारावी व संगणक (Rs. २३,६४०/-) पदे १००

१९) पॅरा मेडिकल कम ग्राहक सेवा कार्यकारी - नर्सिंग मध्ये डिप्लोमा किंवा B. Sc नर्सिंग (Rs. २५,९८०/-)पदे ०५


वय: १९ ते ५५ वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

एकूण पदे: ४८०

फी: खुला प्रवर्ग ५००/- इतरांसाठी फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन  

मुलाखतीची तारीख: दिनांक २५ ते ३० मे २०२३ रोजी

अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

डेलीहंटवर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.