Sunday, May 21, 2023

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये 84 जागांसाठी भरती

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

✅ पद व शैक्षणिक पात्रता: 

1] कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म) - कोणत्याही शाखेची पदवी व अनुभव

2] ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट - फाईन आर्ट डिग्री / डिप्लोमा व इतर 

3] फिल्म एडिटर - डिप्लोमा इन एडिटिंग 

4] मेकअप आर्टिस्ट - दहावी व अनुभव 

5] लॅब असिस्टंट (ग्रेड-I) - बीएस्सी व अनुभव

6] रिसर्च असिस्टंट (टेक्निकल) - इंजिनीयरिंग डिप्लोमा व इतर 

7] असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर - दहावी व इतर 

8] प्रोडक्शन असिस्टंट - कोणत्याही शाखेची पदवी व इतर 

9] असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (मेकॅनिकल) - इंजिनीयरिंग डिप्लोमा व इतर

10] असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - पदवी / पदविका 

11] साउंड रेकॉर्डिस्ट - डिप्लोम इन टेलिकम्युनिकेशन 

12] लॅब टेक्निशियन - दहावी व अनुभव 

13] डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग) - डिप्लोम इन साऊंड रेकॉर्डिंग

14] स्टेनोग्राफर - बारावी व टायपिंग 

15] उच्च श्रेणी लिपिक - कोणत्याही शाखेची पदवी

16] मेकॅनिक - दहावी व आयटीआय 

17] हिंदी टायपिस्ट क्लर्क - दहावी व टायपिंग  

18] कारपेंटर - दहावी व अनुभव 

19] ड्रायव्हर - दहावी व लायसन्स

20] इलेक्ट्रिशियन - दहावी व वायरमन लायसन्स

21] पेंटर - दहावी व इतर 

22] टेक्निशियन - दहावी व इतर

23] मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर) - दहावी व इतर

24] मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट) - दहावी व इतर

25] मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर) - दहावी व इतर

26] मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर) -दहावी व इतर

27] मल्टी टास्किंग स्टाफ (फर्श ) - दहावी व इतर

28] मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) - दहावी व इतर

29] मल्टी टास्किंग स्टाफ (कुक कम चौकीदार) - दहावी व इतर

30] स्टुडिओ असिस्टंट - दहावी व इतर

✅ वय: 19 ते 45 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)

✅ पे लेवल: सविस्तर माहिती पाहा

✅ एकूण पदे: 84

✅ फी: सविस्तर माहिती पाहणे.

✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन  

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023

✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  व्हॉट्स्ॲप ग्रुपला add होण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या  फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

डेलीहंटवर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖

🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.