Tuesday, January 5, 2021

IDBI बँकेत स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती

 *👨‍💼 IDBI बँकेत स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती*


✔️ *पद व जागा खालीलप्रमाणे* :  


● डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) : 11 जागा

● असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) : 52 जागा

● मॅनेजर (ग्रेड B) : 62 जागा

● असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) : 9 जागा


*अर्ज करण्याची सुरुवात* - 24 डिसेंबर 2020


*ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 07 जानेवारी 2021


*ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत* : दि. 07 जानेवारी 2021


*निवड प्रक्रिया* : या पदांसाठी शैक्षणिक योग्यता आणि अनुभव पहिला जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावले जाईल.


*प्रवेश फी* : सामान्य प्रवर्ग - 700 रुपये I एससी एसटी/ पीडब्ल्यूडी प्रवर्ग - 150 रुपये


*अधिकृत संकेतस्थळ* : www.idbibank.in/index.asp

*जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.*

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.