Special Bulletin
Top-10 News
सिंधुदुर्ग ते जगभर
स्पेशल रिपोर्ट:-निलेश कुडतरकर
1️⃣ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत तसेच तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख संध्याकाळी ६-०० वाजता घेणार पत्रकार परिषद..!
▪️अजेंडा गुलदस्त्यात...
2️⃣ विनाअनुदानीत गॅस सिलेंडरच्या किमतीत १३५ रूपयांची कमी.. जनतेला दिलासा..!
▪️सिलेंडरची नवीन किंमत ५७९ रु झाली
3️⃣ पालघर तिहेरी हत्याकांड - आणखी ५ जणांना अटक..
▪️१३ मे पर्यंत कोठडीत रवानगी..!
4️⃣मारुती पाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्राची एप्रिल महिन्यात देशात एकाही कारची विक्री नाही..!*💥
▪️मात्र ७७३ गाड्यांची केलीय निर्यात.
5️⃣ पाकिस्तानच्या संसदेच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण..!
▪️उपचार चालू.
6️⃣ROLLS ROYCE 4 मे रोजी ब्रिटनमधील फॅक्टरी सुरू करणार...
▪️लॉकडाऊन नंतर उत्पादन सुरू करणारी रोल्स रॉयस ब्रिटनची पहिली कंपनी ठरणार..!
7️⃣केंद्र सरकारने मुंबईचे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले.
▪️निद्रिस्त महाराष्ट्रा जागा हो....!
8️⃣आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या.
▪️वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती.
9️⃣कोविड 19 -देशात कोरोनाचे रुग्ण ३५३६५ बाधित. ▪️११५२ मूत्यू...!
🔟उत्तर कोरियाचे किम जोंग यांची गट्टी सुटली.
▪️तब्बल वीस दिवसांनंतर परत आले मीडिया समोर.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.