Saturday, May 2, 2020

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने जपली कॉलेजची सुरक्षितता.

संरक्षक फेस शिल्डचे केले वाटप.


वेंगुर्ला:- उमेश होडावडेकर
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट व सिंधुदुर्ग राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल तर्फे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अँड.दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल काँलेज व हाँस्पीटलचे सर्व वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग यांच्या साठी प्राचार्य डॉ. के.जी.केळकर यांच्या कडे कोरोना संरक्षक फेस शिल्ड सुपुर्द करण्यात आले.  

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.