सिंधुदुर्गातून शंभर टक्के प्रतिसाद.
मालवण:-प्रसाद नाईक फेसबुकवर डॉ. विवेक रेडकर,आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून सिंधुदुर्गातील डॉक्टर नी 'काळे फीत' आंदोलन सुरू केले आहे.सिंधुदुर्गात सुरु असलेल्या या आंदोलनाला १००%प्रतिसाद मिळाला आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्याना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्ती बद्दल वैद्यकीय व्यवसायिका मध्ये तीव्र संताप आहे.अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा दयावी अशी मागणी होत आहे.महाराष्ट्र दिनी मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशात अधिका अधिक वैद्यकीय व्यवसायिकांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सेवे साठी पुढे यावे असे आवाहन केले होते.वैद्यकीय व्यवसायिक त्यासाठी तयार आहेत परंतु ठेचून मारण्याची प्रवृत्ती असलेल्या काही समाजातील मानसिकतेला आळा घालण्याची विनंती मा.मुख्यमंत्री यांना केली आहे ,जेणे करून एका सुरक्षित वातावरणात सेवा देणे शक्य होणार आहे.आज सुरु असलेल्या आंदोलना मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA), डॉक्टर्स फॅट र्निटी क्लब(DFC),असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया ,सर्जन असोसियेशन ऑफ इंडिया,पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे.रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवली आहे.अश्या समाजातील प्रवृत्ती वर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.