Saturday, May 2, 2020

पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र म्हात्रे यांचा गौरव.

१ मे रोजी झाला सन्मान जाहीर.
मुंबई:-निलेश कुडतरकर
महाराष्ट्र सरकार गृह विभागाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये आपल्या सेवेत उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. तरी सदर गौरव मुळे जितेंद्र म्हात्रे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाची थाप मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.