विनाकारण फिरणाऱ्या १२३ जणांवर आज पोलिसांनी केली कारवाई....
दिवस भरात ३० हजार रुपये दंड वसूल
सावंतवाडी:-अमोल जाधव
सावंतवाडीत आजही विनाकारण फिरणाऱ्या १२३ जणांवर गुन्हा दाखल केला असून १ गाडी जप्त करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई डी.वाय.एस.पी. मुळीक आणि पी.आय. शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय स्वाती यादव, ट्रॅफिक पोलिस प्रवीण सापळे, गणेश संकपाळ, आंबा पिरणकर, दिपक दळवी, महेंद्र बांदेकर, विलास नर, दिपीका गावडे, ए.पी.आय. योगेश जाधव यांनी केली आहे

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.