Tuesday, April 21, 2020

मी कोकणचो;आणि कोकण माझा...

मी कोकणचो;आणि कोकण माझा...

बांदेकर कुटुंबिय "धान्य वाटपासाठी" करीत आहेत शेतात जीवाचा आटापिटा!!!!


मालवण:असीम वागळे
आज संपूर्ण भारत देश कोरोनाच्या महामारिने त्रस्त असल्याने त्याचा सामाजिक जीवनात फार मोठा प्रभाव दिसून येतो.आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे,तर कोकणी माणसाची उपजीविका शेती,पशुपालन व बागायती यांवर अवलंबून आहे.
याच अनुषंगाने मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील बांदेकर कुटुंबिय गरजूंना धान्यरूपी मदत करून "कोकणी बांधिलकी" जपण्यासाठी शेतात धान्याची कापणी करीत आहेत. संकटाची टांगती तलवार शिरावर घेवून शेतात राबणा-या या कष्टकरी कुटूंबाचा मात्र सर्वच स्तरावर होतय कौतुक..

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.