विनाकारण बाजारपेठेत फिरणारे दुचाकी स्वार "टार्गेट"
दोडामार्ग:- असीम वागळे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असुन बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.त्याच बरोबर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत वारंवार सुचना केल्या जात आहेत. आज सकाळपासुनच साटेली भेडशी बाजारपेठ त्याचबरोबर दोडामार्ग बाजारपेठ येथे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.