५० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
सावंतवाडी:-सुविधा वागळे
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व वृद्धापकाल निवृत्ती वेतन या योजनांचे लाभार्थी असलेल्या गरजू कुटुंबांना सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष ऍड. सुभाष पणदूरकर, संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सावंतवाडी शाखेत करण्यात आले. ५० व्यक्तींना हे वाटप करण्यात आले.संचारबंदीनंतर वृद्धांना प्रवासासाठीचे साधन नसल्याने बाजारात जाणे शक्य होत नाही. अश्या स्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत वृद्ध व गरीब लोकांना मदतीचा हात देण्यासाठी या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे अध्यक्ष ऍड. सुभाष पणदूरकर यांनी सांगितले.यावेळी बँक संचालक गोविंद वाडकर, अशोक दळवी, उमाकांत वारंग, रमेश पई, नरेंद्र देशपांडे, संचालिका मृणालिनी कशाळीकर, अपर्णा कोठावळे, दिनेश पास्ते, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते..

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.