Tuesday, April 21, 2020

मालवणला गोवा येथील एलईडी ट्राॅलर पकडला....

मालवणला गोवा येथील एलईडी ट्राॅलर पकडला....


 मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई



मालवण:-प्रसाद नाईक 

मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मालवण समुद्रात २५ वावात अनधिकृतरित्या मासेमारी करताना गोवा येथील पेस्काडोर ३  नावाची माधुरी हलरणकर यांची एलईडी नौको मत्स्यव्यवसाय विभागाने पकडली. सदर नौकेवर एलईडी आढळून आल्या आहेत.  सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी सदर कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.