मालवण मध्ये होते "चोरीचोरी-चुपकेचुपके" परजिल्ह्यातील भाजीची विक्री.....
एका भाजी विक्रेत्याला मिळाला नगरपालिकेचा दणका!!!!
मालवण:-प्रसाद नाईक
परजिल्ह्यातील भाजीपाल्याची चोरीछुप्या पद्धतीने मालवण मार्केटमध्ये विक्री केल्या प्रकरणी मालवण नगरपालिकेने एका भाजी विक्रेत्यावर केली कारवाई.भाजीपाला केला जप्त.शहरात परजिल्ह्यातील भाजीपाला विक्री वर आहे बंदी. तरी नगरपालिकेचे आदेश न जुमानता जे भाजीविक्रेते भाजी मार्केटमध्ये परजिल्ह्यातील भाजी विक्री करणार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.