सिंधुदुर्गनगरी : प्रसाद नाईक
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कोणत्याही सभा, बैठका आयोजित करू नयेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे माहे मे २०२० मध्ये होणारा लोकशाही दिन तसेच जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत असताना सापडलेल्या, दुसऱ्या कोरोना रुग्णामुळे सिंधुदुर्गाची ही वाटचाल थांबली आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होऊ घातलेल्या लोकशाही दिन, जिल्हा समन्वय समितीची सभा आदी सभा रद्द करण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.