*_बांद्यात उद्याचा वीजपुरवठा २९ तारखेला खंडित करणार..._*
*_डागडुजीसाठी निर्णय; सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांची माहिती..._*
*बांदा:-सुविधा वागळे *
शहरात बुधवार दिनांक २९ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज वितरणच्या मेंटेनन्स असल्याने उद्या मंगळवारी आठवड्याला होणारा शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नाही,अशी माहिती सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी दिली.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.