Friday, April 17, 2020

खासदार नारायण राणेंचे सरकारवर "टिकास्त्र"....


खासदार नारायण राणेंचे सरकारवर "टिकास्त्र"....

अपयशी सरकार कोरोना विरोधात काय लढणार???

टिम KONKAN मिरर मुंबई:-

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.