Friday, April 17, 2020

जिल्ह्यातील रुग्णालय सफाई कर्मचार्‍यांच्या निविदांना तीन महिन्याची मुदतवाढ.....


जिल्ह्यातील रुग्णालय सफाई कर्मचार्‍यांच्या निविदांना तीन महिन्याची मुदतवाढ..... 


काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या पाठपुराव्याला यश!!!!!!

सावंतवाडी:-असीम वागळे
जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील अन्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या निविदांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे आता ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रुग्णालयात निर्माण झालेला साफसफाईचा प्रश्न सुटल्यात जमा आहे.याबाबतची माहीती काँग्रेसचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.यासाठी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ साक्षी वंजारी यांनी पाठपुरावा केला होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.