आमदार राणे यांनी केले मालवणात पी.पी.ई किट्सचे वाटप.....
वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी मानले आभार !!!!
मालवण:-प्रसाद नाईक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मालवणातील डॉक्टरांना पी. पी. ई किट्स चे वाटप केले. ग्रामीण रुग्णालयासाठी १० पी.पी.ई किट्स दिले. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पी.पी.ई किट्सची नितांत गरज होती. कोरोनाच्या जीवघेण्या साथीत हे देवदूत अहोरात्र मेहनत घेत असल्याने जिल्ह्यातील डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी आमदार नितेश राणेंनी एक हजार पी.पी.ई किट्स मागविले होते. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना ही किट्स देण्यात आली. मालवण तालुक्यातील सुमारे सुमारे ७० डॉक्टरांना सदर किट्स दिली.तरी ग्रामीण रुग्णालयाला किट्स दिल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.