Friday, April 17, 2020

कोकिसरे गावात केला धान्यपुरवठा


कोकिसरे गावात केला धान्यपुरवठा......


महसूल विभागाचा पाठपुरावा!!!!!

वैभववाडी:-संजोग जाधव
कोकिसरे गावात श्री महालक्षमी विकास सेवा सोसायटी मार्फत केसरी कार्ड धारका गरिब जनतेला राज्य सरकारच्या महसूल विभागा मार्फत धान्यं वाटप करण्यात आले. 


यावेळी वैभववाडी पुरवठा अधिकारी ताडगे,युवा नेते भालचंद्र जाधव, सोसायटीचे चेअरमन राम शिंगेरे, अनंत नादलसकर , सेलमान वाडाकर, मधुकर जाधव तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.