देवगड कॉग्रेस तर्फे निराधार व गरजूंना अन्नधान्य वाटप..
६२ कुटुंबियांना केले अन्नधान्याचे वाटप
टिम KONKAN मिरर देवगड:-
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष देवगड यांच्या वतीने देवगड तालुक्यातील निराधार व गरजवंताना रविवारी घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप करण्यात आले.कॉंग्रेस देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,सरचिटणीस सजाऊद्दीन सोलकर,युवक काँग्रेस देवगड तालुकाध्यक्ष किरण टेंबुलकर,सुरेश देवगडकर आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गरजवंताना अन्नधान्य वाटप करण्यात आले. लिंगडाळ,कोटकामते,तारामुंबरी ,इळये सडा हिंदळे मोर्वे,आदीं गावातील ६२ कुटूंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.या वेळी कॉंग्रेस देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,सरचिटणीस सजाऊद्दीन सोलकर,युवक काँग्रेस देवगड तालुकाध्यक्ष किरण टेंबुलकर,सुरेश देवगडकर,सेवादल अध्यक्ष रवी खाजणवाडकर, संतोष उर्फ बाबू आचरेकर,श्रीकृष्ण गिरकर,हरीचंद्र राजम,यतीन जाधव,दीपक कदम,बाबू मेजार, भिवा लोके,लिंगडाळ माजी सरपंच राघो लोके आदी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.