आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद अध्यक्ष तथा बजरंग दल अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद..
कोरोना संदर्भात कोकण प्रांतचा घेतला आढावा..
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना केले संबोधित!!!
टिम KONKAN मिरर:-
कोरोनाच्या महामारीला सामोरे जाण्यासाठी आज अनेक सेवाभावी संस्था तसेच राजकीय पक्ष मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाच्या माध्यमातून मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांनी नुकतीच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या कार्यकर्त्यांशी हितगुज केली. यावेळी त्यांनी ईशान्य मुंबई तसेच कोकण प्रांत या विभागातील कोरोना बाबतच्या समस्या, लागणारी मदत याचा आढावा घेतला. त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सला उद्धव खराडे तसेच आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद मुंबई अध्यक्ष कथा कोकण संपर्कप्रमुख निलेश कुडतरकर यांनी आपापल्या विभागातील मदत कार्य तसेच उद्भवणार्या समस्या यांचे विलोचन केले. यावेळी कोकण प्रांत मंत्री यांनी कोकण प्रांताची माहिती दिली.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.