मेघगर्जने सहित वरूणराजा अवतरले सुंदरवाडीत...
सावंतवाडीकरांनी अनुभवला हलकासा थंडावा!!!!
सावंतवाडी:-अमोल जाधव
काल रात्री सावंतवाडी सह इतर,परिसरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या.विजांच्या कडकडाटासह पडलेल्या हलक्या सरी जरासा का होईना,पण वातावरणात थंडावा निर्माण करून गेल्या.विजेचा लपंडाव मात्र सर्वांच्याच अनुभवास आला.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.