एकूण रुग्णांची संख्या ४२३ वर; आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई; Team कोंकण Mirror
राज्यात आज कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ रुग्ण अहमदनगरचे, तर ११ रुग्ण पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्यात ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
हीच बातमी फेसबुकवर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=133775921528486&id=100046882350835

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.