प्रतिनिधी : असीम वागळे
लॉकडाऊनच्या काळात तसेच जिल्ह्यात 144 कलमान्वये संचारबंदी लागू असताना जिल्ह्यामध्ये अवैध्यरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मौजे हळदीचे नेरूर तसेच दोडामार्ग – बांदा मार्गावर सासोली – भटवाडी येथे अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली. यावेळी 14 हजार 50 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि 30 हजार रुपये किंमते वाहन असा एकूण 44 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस हवालदार सुधीर सावंत, पो.ना. कृष्णा केसरकर, अनिल धुरी, प्रविण वालावलकर , पो.कॉ. संकेत खाड्ये, सत्या पाटील, चंद्रकांत पालकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, रवी इंगळे यांनी केली.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.