नवदुर्गा युवा मंडळा कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
नवीन कुर्ली येथील उपक्रम!!!
फोंडाघाट:-अमोल जाधव
कोरोनाच्या महामारीत आज पुर्ण जग संकटात असताना प्रत्येक गावात,परिसरात काही दानशूर व्यक्ती आपापल्या परीने मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलून दातृत्वाचा धर्म निभावत आहेत.
नवीन कुर्ली फोंडाघाट येथील 'नवदुर्गा युवा मंडळ' देखिल लॉकडाऊन कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवत माणुसकी जोपासत आहेत. लॉकडाऊन कालावधीत जीवनाश्यक वस्तु पुरवठा संदर्भात मंडळाने दानशुराना आवाहन केले होते. मंडळाच्या आवाहानाला पंचायत समिती सदस्य श्री. मनोज रावराणे यांनी चांगला प्रतिसाद दिला व काही जीनवाश्यक वस्तु मंडळाच्या पदाधिका-यांकडे सुपुर्द केल्या. श्री. मनोज रावराणे व 'नवदुर्गा युवा मंडळ' नवीन कुर्ली यांच्या संयुक्त सहकार्याने आज नवीन कुर्ली फोंडाघाट येथे गरजु ३५ कुंटुबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
यावेळी लोरे नं-१ सरंपच मा.अजय रावराणे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य मा. सुरज तावडे मंडळाचे अध्यक्ष मा. प्रशांत दळवी सचिव अविनाश चव्हाण उपाध्यक्ष दिपक शिंदे सल्लागार अरुणोदय पिळणकर,मंगेश मडवी सदस्य अमित दळवी,सचिन परब,विजय आग्रे,सचिन साळसकर,समिर राणे,अनिल दळवी तर ग्रामस्थामधुन रविंद्र नवाळे,खातु साहेब,कृष्णा परब आदी उपस्थित होते, कार्यक्रमास फोंडाघाट मंडळ अधिकारी दिलीप पाटील याचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.