देवा!! रवळनाथा ह्योच आमदार आमका पुन्हा होयो!!!
आमदार कणकवलीचे;पण झाले "मायबाप" अवघ्या महाराष्ट्राचे....
"कोकणकी जंग!!" One man army...आ.नितेश नितेश राणें....
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख निलेश कुडतरकर तसेच कोंकण मिरर ब्युरो चीफ असीम वागळे यांनी काढले गौरवोद्गार,....
विशेष प्रतिनिधी:-सुविधा वागळे
आदरणीय आमदार नितेशजी राणे यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व खाजगी व सरकारी डॉक्टर्स करिता PPE कीट्स मागवली.... स्व खर्चातून ....उद्या त्याचे वाटप सर्व डॉक्टर्सना होत आहे... यात ६५० "DOCTORS FRATERNITY " क्लब चे डॉक्टर्स......सिविल हॉस्पिटल ओरोस..डॉक्टर्स .....PHC डॉक्टर्स....... १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टर्स व स्टाफ...... सर्व RH मधील डॉक्टर्स.... असे १०००कीट्स चे वितरण होत आहे.... सर्व देशात अशा प्रकारची डॉक्टर्सना मानवंदना एकमेव आपल्या जिल्ह्यात दिली जात आहे.. असा आमदार आम्हाला लाभला ज्यानी आपल्याच मतदार संघात नव्हे तर साऱ्या जिल्ह्याचे पालकत्व निभावले.... हे एक दुर्मीळ उदाहरण आहे. देशातील हे असे एकमेव उदाहरण असेल.... नितेशजी तुम्हाला सलाम......सर्व खाजगी तसेच सरकारी सेवेतील डॉक्टर्स तुमचे प्रेम आणि हे कार्य विसरणार नाहित.... मा. राणे साहेबांचा वाढदिवस.... त्या दिवशीच त्यांचा वारसा तुम्ही ख-या अर्थाने चालविलात..... हेच खरे..... आज PPE कीट्स कुठेच मिळत नसताना तुम्ही ती मिळवलीत .... सलाम.... कित्येक डॉक्टर्स म्हणत आहेत की कीट्स तशीच देऊ नका... आम्ही पैसे देतो... नितेश जी नी हात जोडून त्याना समजावले की ही माजी कृतज्ञता आहे तुम्हाप्रती ........त्याचे मुल्य करु नका... सेवा देता आहात.. लढ़ता आहात हेच मोठे आहे.... ही पहिली ढ़ाल माझ्याकडून............

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.