Saturday, April 25, 2020

आता वेळ आहे एकजुटीची आपला भारत वाचवण्याची

आता वेळ आहे एकजुटीची आपला भारत वाचवण्याची

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेश कुडतरकर, पोलीस टुडेचे ब्युरो चिफ जनार्दन सावंत तसेच कोकण मिरर ब्युरो चीफ असीम वागळे यांची आमदार व खासदार यांना आर्त विनवणी.

टिम KONKAN मिरर:- मुंबई
आज आपल्या भारत देशात ५४५ खासदार, तसेच २४५ राज्य सभा खासदार, ४१२० आमदार आहेत. घरी या सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकसंध होऊन ५ लाख रुपये मदत दिली तर २,४५५,०००,०००,लाख म्हणजेच२ अरब ४५कोटी ५० लाख रुपये जमा होतील.
यात आजी, माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल. आता वेळ या राजकारणी लोकांची आहे जनते साठी कोण कोण पुढे येतय बघुया. निवडणूकीत करोडो, लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या अशी विनंती यांनी केली.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.