😷विक्रोळीत केले पी. पी. ई. (Personal Protective Equipment) किट्सचे वाटप..😷
*_✍️टिम KONKAN मिरर:-मुंबई_*
_कोरोनाच्या महामारीत संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मदत कार्य चालूच आहे. याचाच एक भाग म्हणून आज राज ठाकरे यांचे हे सैनिक विक्रोळी परिसरात दाखल झाले. मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण तसेच विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यावतीने विक्रोळी महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय कन्नमवार नगर, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूती रुग्णालय टागोर नगर येथील डॉक्टर्सना पी. पी. ई. किट्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला विभाग अध्यक्षा सुचिता माने, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम, शाखा अध्यक्ष ११८ जयंत दांडेकर, शाखा अध्यक्ष संतोष देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा विभाग संघटक प्रशांत परूळेकर, रोजगार स्वयं -रोजगार सेना विभाग संघटक सुरेंद्र जाधव, उपशाखा अध्यक्ष महाराष्ट्र सैनिक निलेश साळवी, मोहम्मद सिद्दीक खत्री तसेच मोहम्मद ओवेस खत्री आदी उपस्थित होते. तरी सदर वाटपा नंतर दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर्सनी पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच तमाम कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले._

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.