कु.आराध्या महादेव सावंतचे यश...
दोडामार्ग:-असीम वागळे
चालू वर्षी जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आयनोडे सरगवे झरे -१ पुनर्वसन शाळेच्या कुमारी आराध्या महादेव सावंत
या विध्यार्थीनी ने सुयश प्राप्त केले
इयत्ता १ ली तील आराध्य महादेव सावंत हिने बिडीएस परीक्षेत १०० पैकी ९१ गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सिल्वर मेडल प्राप्त केले या परीक्षेत तीला शाळेचे मुख्याध्यापक श्री.गवस व इतर शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.