रत्नागिरी येथील वृद्धाची आत्महत्या....
लॉकडाऊन चा दुष्परिणाम....
विशेष प्रतिनिधी रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देशातील बरेचशे खाजगी दवाखाने बंद आहेत.यामुळे सरकारी दवाखान्यात रूग्णांचा लवाजमा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी कोकण नगरमधील आजारी असलेले जेष्ठ नागरिक यल्लाप्पा हट्टिकर या वृद्ध इसमाने,लॉकडाऊन मुळे खासगी दवाखाना बंद असल्यामुळे, आजार वाढल्याने कंटाळून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.