राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून पारपोली येथे मदतकार्य
👌लाभार्थ्यांनी काढले गौरवोद्गार,राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाभरातून उल्लेखनीय कार्य...👌
✍सावंतवाडी :सुविधा वागळे
आज सावंतवाडी शहरातील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यांनी पारपोली येथे गरीब गरजू निराधार कुटूंबाना धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महिला सदस्य विभावरी सुकी, सावंतवाडी काँग्रेस अध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, केसरी विविध विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित केसरी अध्यक्ष जेराँन राँडिक्स, सावंतवाडी तालुका काँग्रेस सचिव चंद्रकांत राणे, विलवडे पंचायत समिती कॉंग्रेस विभागीय अध्यक्ष संदीप सुकी, पारपोली उपसरपंच प्रमोद परब, पारपोली संरपच रेश्मा गावकर, पारपोली गाव काँग्रेस महिला अध्यक्ष प्रविता परब उपस्थित होते.तरी राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाभरातून उल्लेखनीय कार्य होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.