Wednesday, April 22, 2020

शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी सुरू करावी

सिंधुदुर्गनगरी : वार्ताहर
          खरिपासाठीच्या बियाणे व खते जिल्ह्यात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी आतापासूनच खते व बियाणांची खरेदी सुरू करावी. ही खरेदी करताना शेतकऱ्यांनी शारिरिक व सामाजिक अंतराचे पालन करावे व गर्दी करू नये. शेतकऱ्यांनी आतापासूनच खरेदी सुरू केल्यास उपलब्धतेच्या बाबत काही कमतरता जाणवल्यास ती लागतीलच दूर करता येईल व पुरवठ्यामध्ये सुटसुटूतपणा आणता येईल. तसेच केलेल्या उपाययोजनांची आंमलबजावणी सोपी होईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.