वायरी येथे रापण संघ सभासदांना भाजी वाटप...
जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांचा पुढाकार....
आचरा:-प्रसाद नाईक
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात संचारबंदि अससल्याने,जनमाणसाला आपल्या नैतिक गरजा भागवण्यासाठी घराबाहेर निघणे अवघड होत आहे.
याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी वायरी भूतनाथ येथील मच्छीमार वाईरकर रापण संघाच्या सभासदांना भाजी-पाल्याचे वाटप
केले.तरी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्व सभासदांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.