धक्कादायक!!! धक्कादायक!!!
ऐका ऑडिओ खालील लिंक वर 👇👇
https://s.amsu.ng/F9Ww5Zu2sVKN
रुग्णालय आहे कि मृत्यूचा सापळा?????!!
सायन लोकमान्य टिळक रुग्णालयाची भयावह गोष्ट...
विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख निलेश कुडतरकर यांनी केला पोलखोल..
टिम KONKAN मिरर:- मुंबई
एकेकाळी मुंबई शहरातील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय म्हणजे गोरगरिबांचा आधार म्हणून ओळखल जात होत.पण आता मात्र सदर रूग्णालयाची दुरावस्था झाली आहे.या रूग्णालयात सौ.मनिषा चांदे नामक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती.तिची प्रसूती झाल्यानंतर बरेच दिवस डिस्चार्ज मिळत नसल्याने त्यांनी निलेश कुडतरकर यांची मदत घेतली.कुडतरकर यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेवून चांदे यांचा डिस्चार्ज पेपर बनविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले.त्यावेळी असे लक्षात आले की काही रूग्णांचे पेपर टेबलवर आहेत तर काही पेपर फ्रिजवर आणि उर्वरित पेपर टेबलखाली.सदर बाबतीत निलेश कुडतरकर यांनी विचारणा केली असता रुग्णालयाचे प्रशासन निरुत्तरीत झाले.यानंतर सदर रूग्णासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली असता रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव असल्याने पाहिजे असल्यास खाजगी रुग्णवाहिका करावी अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.तरी याबाबत वरिष्ठांशी बोलणे केले असता त्यांनीही "केराची टोपली" दाखविली.तरी चांदे व सोबत असलेल्या ६ रूग्णांना निलेश कुडतरकर यांनी स्वखर्चाने घरी पाठविले. निलेश कुडतरकर यांच्या म्हणण्यानुसार वॉर्डची परिस्थिती सुद्धा गंभीर आहे.ना धड चादरी की स्वच्छता.मात्र रुग्णालयाचे प्राणीप्रेम मात्र चव्हाट्यावर आले आहे,कारण एका बेडवर तर चक्क "मनी माउ" अॅडमिट होती.तरी सदर घटनेबाबत विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख निलेश कुडतरकर यांनी तीव्र संताप व्यक केला असून या बाबतीत आपण मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधणार असल्याचे कोकण मिररशी बोलताना सांगितले.
वाचा सविस्तर बातमी एका क्लिकवर..👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/ZynP4ptpCd4

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.