वृत्तांत!!!! एका अनोख्या जन्मदिवसाचा.......
मनसेने भुकेलेल्या कुटंबियांची मदत करुन ३ मे पर्यंत धान्याची उचलली जबाबदारी....
सावंतवाडी:-असीम वागळे
आज १४ एप्रिल मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार सन्माननीय परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांनी, गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले. तसेच तीन मेपर्यंत म्हणजेच लॉक डाऊन संपेपर्यंत ची धान्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी ने घेतली आहे व या सर्व कुटुंबाने माजी आमदार उपरकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, युवती अध्यक्ष ललिता नाईक, उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, शाखाअध्यक्ष विनय सोनी आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.