देवगड तालुक्यात पाणी टंचाईच्या ३८ लाख ४५ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी.....
१४७ कामा पैकी ३२ कामांना प्रशासनाची मंजुरी
देवगड :-प्रसाद नाईक
देवगड तालुक्यातील पाणी टंचाईची सध्यस्थितीत 38 लाख 45 हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून एकूण 147 कामांचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता त्यापैकी सध्यस्थितीत 32 कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामध्ये नळयोजना दुरुस्ती 8 कामे, गाळ काढणे 15 कामे व विंधन विहीर दुरुस्ती ची 9 कामे असून एकूण 22 गावांचा यात समावेश आहे.
मंजूर झालेली कामे पुढील प्रमाणे:-
1. इळये नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
2. उंडील ब्राम्हणवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
3. उंडील बौद्धवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
4. नाद पणकेवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
5. मोंड राणेवाडी मानेलवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
6. दहीबाव बागमळा नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
7. किंजवडे कोंडमा धनगरवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
8. मणचे बौद्धवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती करणे
9. इळये वरंडवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
10. हिंदळे राणेवाडी (खडकीवाडी) विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
11. सांडवे मांजरेकरवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
12. सांडवे मसुरकरवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
13. किंजवडे जोईलवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
14. ठाकूरवाडी नवानगर विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
15. पावणाई लाडवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
16. पावणाई सुतारवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
17. तळवडे परबवाडी विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे
18. नाद चव्हाणवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
19. वाघिवरे-वेळगिवे वाणीवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
20. टेंबवली मयेकरवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
21. तिर्लोट देवळवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
22. पाटगांव दत्त मंदिर वाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
23. पाटगांव बौद्धवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
24. पाटगांव गावठणवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
25. कुवळे-रेंबवली बौद्धवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
26. कुवळे-रेंबवली चर्मकारवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
27. नाडण विरवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
28. मळेगांव मोंडेवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
29. मळेगांव झरकरवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
30. गोवळ तांबेवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे
31. गोवळ गावठण विहीर खोल करणे / गाळ काढणे
32. गोवळ सोमलेवाडी विहीर खोल करणे / गाळ काढणे या कामांचा समावेष आहे एकूण 38 लाख 45 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे .

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.