भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 205 जागांसाठी पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
✅ पद व जागा :
▪️1) ट्रेनी इंजिनिअर (191)
▪️2) प्रोजेक्ट इंजिनिअर (14)
✅शैक्षणिक पात्रता:
BE/B.Tech/B.Sc Engg. व इतर
✅ वय:
28 ते 32 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)
✅ पे लेवल:
▪️1) ट्रेनी इंजिनिअर : ₹40,000-55,000/-
▪️2) प्रोजेक्ट इंजिनिअर : ₹45.000-55,000/-
✅ फी:
(SC/ST/PWD: फी नाही)
▪️पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/-
▪️पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/-
✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023
✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी:
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.