नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 388 जागांसाठीऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
✅ पद व जागा :
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) (पदसंख्या 149)
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ( पदसंख्या 74)
3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) ( पदसंख्या 63)
4) ज्युनियर इंजिनिअर (E & C) ( पदसंख्या 10)
5) सुपरवाइजर (IT) ( पदसंख्या 09)
6) सुपरवाइजर (सर्व्हे) ( पदसंख्या 19)
7) सिनियर अकाउंटेंट ( पदसंख्या 28)
8) हिंदी ट्रांसलेटर ( पदसंख्या 14)
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) ( पदसंख्या 14)
10) ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) ( पदसंख्या 08)
✅शैक्षणिक पात्रता व पे लेवल
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (₹29,600-1,19,500/-)
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.4: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.5: पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.6: सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.7: Inter CA किंवा Inter CMA - (₹29,600 - 1,19,500)
पद क्र.8: इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी - (₹27,000 - 1,05,000)
पद क्र.9: ITI ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - (₹25,000-85,000)
पद क्र.10: ITI ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) - (₹25,000-85,000)
✅ वय:
18 ते 30 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)
✅ फी:
General/OBC/EWS: ₹295/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023
✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी:
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.