सशस्त्र सीमा बलात विविध जागांसाठी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडूनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
✅ पद :
1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) - पदसंख्या 15
2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) - पदसंख्या 296
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) - पदसंख्या 02
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) - पदसंख्या 23
5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) - पदसंख्या 578
6) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) - पदसंख्या 96
7) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) - पदसंख्या 14
8) कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) - पदसंख्या 07
9) कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) - पदसंख्या 416
10) ASI (फार्मासिस्ट) - पदसंख्या 07
11) ASI (रेडिओग्राफर) - पदसंख्या 21
12) ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) - पदसंख्या 01
13) ASI (डेंटल टेक्निशियन) - पदसंख्या 01
14) सब इंस्पेक्टर (पायोनिर) - पदसंख्या 20
15) सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) - पदसंख्या 03
16) सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) - पदसंख्या 59
17) सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) - पदसंख्या 29
18) ASI (स्टेनोग्राफर) - पदसंख्या 40
19) असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) - पदसंख्या 18
✅ वय: 18 ते 35 वर्षे (प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहिती पाहणे)
✅ पे लेवल:
▪️पद क्र 1 ते 5: ₹25,500 - 81,100/-
▪️पद क्र 6 ते 9: ₹21,700 - 69,100/-
▪️पद क्र 10 ते 13: ₹29,200 - 29,300/-
▪️पद क्र 14 ते 17: ₹35,400 - 1,12,400/-
▪️पद क्र 18: ₹29,200 - 92,300/-
▪️पद क्र 19: ₹56,100 - 1,77,500/-
✅ शैक्षणिक पात्रता:
▪️पद क्र.1: 10वी व ITI व इतर
▪️पद क्र.2: 10वी उत्तीर्ण, ITI, अवजड वाहन चालक परवाना व इतर
▪️पद क्र.3: 10वी उत्तीर्ण व कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा इतर
▪️पद क्र.4: 12वी (बायोलॉजी) आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम व इतर
▪️पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा व इतर
▪️पद क्र.6: 10वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना व इतर
▪️पद क्र.7: 10वी उत्तीर्ण व इतर
▪️पद क्र.8: 10वी उत्तीर्ण ITI व इतर
▪️पद क्र.9: 10वी उत्तीर्ण ITI व इतर
▪️पद क्र.10: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व B.Pharm/D.Pharm व इतर
▪️पद क्र.11: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व रेडिओ डायगोनिस डिप्लोमा व इतर
▪️पद क्र.12: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व इतर
▪️पद क्र.13: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व डेंटल हाईजेनिस्ट कोर्स व इतर
▪️पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी व इतर
▪️पद क्र.15: 10वी उत्तीर्ण व ITI किंवा AUTOCAD कोर्स व इतर
▪️पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) व इतर
▪️पद क्र.17: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व इतर
▪️पद क्र.18: 12वी उत्तीर्ण व इतर
▪️पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी व इतर
✅ फी: General/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)
✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023
✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी:
https://rzp.io/l/sashastra
➖➖➖➖➖➖➖➖
व्हॉट्स्ॲप ग्रुप 👇
http://bit.ly/3nrwd84
➖➖➖➖➖➖➖➖
पुणे सारख्या मोठ्या शहरात फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी
\
🏚️ पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 🏡
🎯 आमची वैशिष्ट्ये 🎯
🏵️ आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर
🧱आतील भिंतीचे पाच इंचाचे भरीव बांधकाम
🏛️पीओपी फिनिशिंग
🪁 ग्रॅनाईट ओटा आणि ड्राय बाल्कनी सह सुसज्ज किचन
🛀आधुनिक पद्धतीने तयार केलेली टॉयलेट व बाथरूम
🥷24 तास खाजगी सुरक्षा रक्षक
📹 सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरे
🛗फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट
☎️सर्व फ्लॅटसाठी व्हिडिओ फोन
🚰24 तास पाण्याची सोय
🌤️सोलर वॉटर हीटर सिस्टीम
एकदा साईटला भेट द्या प्रेमात पडाल
🎟️ साईटचा पत्ता
सिटीएस नं. 183, सोमवार पेठ पुणे
संपर्कासाठी पत्ता
ऑफिस नंबर 201, दुसरा मजला, मोती हाईट्स अपार्टमेंट, सिटीएस नं. ७२२, बुधवार पेठ, पुणे.
📲 9822338474, 9850710880
http://dhunt.in/MJRds
➖➖➖➖➖➖➖➖
🔸 विविध नोकर भरतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 📲 7588570917 हा नंबर आपल्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला add करा.
