Monday, September 14, 2020

पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय पदांची भरती

पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण १३९ जागा

एकूण १३९ जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (एमएमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयुएमएस/ बीडीएस), अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

 शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण: पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र

फी: नाही

थेट मुलाखतीची तारीख: 16 सप्टेंबर 2020 ते 25 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.

जाहिरात पाहा: येथे क्लिक करा.

अशा नोकरीच्या जाहिराती वाचण्यासाठी कोंकण मिरर नियमित पहा.

----------------------------------------

आमच्या व्हॉट्स्ॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 आमच्या फेसबूकला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.