Saturday, June 20, 2020

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ३१.६० मि.मी. पाऊस


सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात ३१.६० मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात सरासरी २०.०७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जून २०२० पासून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९६६.८५०  मि.मी. पाऊस झाला आहे.

                तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग २९ (८२१), सावंतवाडी २५ (११४३), वेंगुर्ला ३१.६० (९५०.८०), कुडाळ २७ (७३७), मालवण १० (१२४४), कणकवली  (८४९), देवगड (९४२), वैभववाडी २७ (१०४८) असा पाऊस झाला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.