बांदा मंडल अधिकारी आर्. वाय्. राणे यांचा पलटवार...
बांदा:-सुविधा वागळे
https://youtu.be/1SsQZmqyMwc
▪️सीमा तपासणी नाका बांधकामावेळी कर्तव्यात कसूर,अप्रामाणिकपणाचा कल्याणकर यांनी ठेवला होता ठपका..
▪️मोक्का १९९९ अंतर्गत शिक्षेस पात्र असल्याची दिली होती नोटिस...
▪️मात्र सदर आरोप खोडसाळ असून आपल्याला शारिरीक आणि मानसिक त्रास होत असल्याचे राणे यांचे म्हणणे...
▪️आरोग्यसंतुलन बिघडल्यास कल्याणकर जबाबदार..आर्. वाय्. राणे.
▪️तक्रार मागे घेण्याची केली विनंती...
▪️सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या भूमिकेबाबत "Wait and Watch".... जिल्हावासीयांचे लागलय लक्ष...
नेमक काय म्हणाले साईप्रसाद कल्याणकर ते पहा एका क्लिकवर 👇👇👇

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.