Saturday, April 11, 2020

आपल्या हाताने हे जीवघेणे संकट ओढावू नका....


भजन कलेच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती

आसोली ग्रामपंचायत लिपिक विद्याधर जाधव यांचा अभिनव उपक्रम....

सावंतवाडी:- असीम वागळे
आज संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातला असता, अजूनही बरेच लोक याची तीव्रता न तपासता परिस्थितीचे गांभीर्य समजू शकले नाहित. परिणामी कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन याचा संपूर्ण देशावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
      कोरोनावर मात करण्यासाठी अनेक जणांनी आपापल्यापरीने जनजागृती करण्याचे काम केले आहे अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असोली गावातील ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे लिपिक विद्याधर जाधव यांनी कोकणातील पारंपरिक भजन कलेच्या माध्यमातून






 कोकण वासीयांसाठी कोरोना विषयी जनजागृती केली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.